२७ फेब्रुवारी, मराठी भाषादिनानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिची मुलगी कावेरी मराठी भाषेचा अभ्यास करताना दिसतेय. पाहूया तिचा हा गोड व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre